Tag Archives: स्थितप्रज्ञ

(१२) स्थितप्रज्ञता

हवे पुन:पुन्हा सुख । दूर व्हावे त्वरित दु:ख । काय व कसे करावे । कसे सुखी व्हावे ॥ हे विपरीत का झाले । ते का नाही घडले । प्रश्न अखंड सताविती । असहाय्य सामान्य व्यक्ती ॥ पण योगी स्थितप्रज्ञ । … Continue reading

Posted in अध्यात्म | Tagged , , , , | Leave a comment

(९) सृष्टि आहे भ्रामक

जन्माआधी नव्हतो ना मी । मृत्यूनंतर असेन का मी । दरम्यान जीवन भ्रामक । बुडबुड्यासम क्षणिक ॥ चित्रपटाआधी पडदा कोरा । संपल्यावर पुन्हा कोरा । मध्ये कहाणी मायावी । कला नाटकी सर्वस्वी ॥ पडद्यावरील घटना मनभावक । निष्कारण सुखदु:खकारक । … Continue reading

Posted in अध्यात्म | Tagged , , , | Leave a comment

(६) शास्त्रे व स्थिर/अस्थिर बुद्धि

शास्त्रे सांगती, हे करा, ते नको । हवा स्वर्ग, नरक नको । अमुक पाप, पुण्य तमुक । उडवी गोंधळ मानसिक ॥ वेदांमध्ये गुंफले त्रिगुण । नसे सृष्टीत कांही त्यांवीण । रज, तम ऐहिकी मग्न । सत्त्व एकचि ईश्वरी लीन ॥ … Continue reading

Posted in अध्यात्म | Tagged , , , , , , , , , , | Leave a comment