(१९) कर्मयोग – २

ॐ तत्सत्‌ ची उपयुक्ति । आहे कर्मयोगाची युक्ति । स्मरण्या सर्वशक्तिमान ईश्वरा । कृतिपूर्वी ॐकार उच्चारा ॥
तत्‌ म्हणावे कृतिदरम्यान । फलाशा द्यावी सोडून । सत्‌ म्हणून कृतिदोष झाकणे । कर्ताकर्माचे द्वैत त्यागणे ॥
कर्म म्हणजे यज्ञयाजन । सर्व कृति त्यात अर्पण । हे असे चित्तशुद्धीसाठी । जी जरुरी मुक्तीसाठी ॥
कर्तव्यकर्म कष्टप्रद म्हणून । त्यागावे कधीहि न । वासनाजात मात्र टाळावे । फळ लागे उपभोगावे ॥
म्हणू नये हे नको ते हवे । चांगले वाईटही न म्हणावे । कर्तेपणा सोडावा जरी । न लागे पाप तरी ॥
आपण बाहुले कळसूत्री । चालविते शक्ति ईश्वरी । मनासी वाटे मी कर्ता । जरी ते नसे निर्णयकर्ता ॥
नसावी चिंता भूतभविष्याची । धरावी कास कर्माची । हाच खरा कर्मयोग सुलभ । अन्यथा मोक्ष दुर्लभ ॥

Advertisements

About kishorkulkarni

I am happily retired and enjoy writing and communicating with friends.
This entry was posted in अध्यात्म and tagged , . Bookmark the permalink.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s