(१५) परमतत्त्वाशी तदाकारता

मायेची असे जादुगरी । सर्वांवरी प्रभाव भारी । कोणासी न ये टाळता । जगावे भोगता उपभोगता ॥
ऐहिकात मन बुडालेले । दिसती मार्ग वेगळाले । गोंधळ मनाचा उडविती । होई द्विधा मनस्थिती ॥
परमतत्त्वाशी तदाकारता । नसे ऐहिकाची चिंता । कृति घडते ईश्वरप्रेरित । गोंधळाविण मन शांत ॥
जीवन नाही माझ्यासाठी । ते परमेश्वरासाठी । सदैव हे जाणता । ती परमतत्त्वाशी तदाकारता ॥
जावे सर्वस्वी शरण । परमेश्वराला मनापासून । असा अव्यभिचारी भक्त । होईल मायेपासून मुक्त ॥
शारीरऒळख विसरुनी । द्वैतभाव बाजूस सारुनी । “मी व जग” नसे कांही । ब्रह्म सर्व व्यापून राही ॥

Advertisements

About kishorkulkarni

I am happily retired and enjoy writing and communicating with friends.
This entry was posted in अध्यात्म and tagged , , , , , . Bookmark the permalink.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s