(१२) स्थितप्रज्ञता

हवे पुन:पुन्हा सुख । दूर व्हावे त्वरित दु:ख । काय व कसे करावे । कसे सुखी व्हावे ॥
हे विपरीत का झाले । ते का नाही घडले । प्रश्न अखंड सताविती । असहाय्य सामान्य व्यक्ती ॥
पण योगी स्थितप्रज्ञ । फलाशेविण मन । अनुभव कडूगोड, चवहीन । मन मात्र विकारहीन ॥
साक्षीभाव असे । मूल्यमापन नसे । जरी इंद्रिये काम करिती । अनुभव मनासी न छळिती ॥
जीवन म्हणजे चाखणे । नाही हावरटपणे ओरपणे । श्वासापर्यंत अंतिम । न क्षणाचा विश्राम ॥
“मी-इतर” द्वैत सुटावे । हवे-नकोपण जावे । इच्छा भीति मुक्त । तो स्थितप्रज्ञ विमुक्त ॥

Advertisements

About kishorkulkarni

I am happily retired and enjoy writing and communicating with friends.
This entry was posted in अध्यात्म and tagged , , , , . Bookmark the permalink.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s